किशोर गट (राष्ट्रीय स्पर्धा) – भरत पुरस्कार

  वर्ष स्थळ कालावधी विजयी उपविजयी तृतीय चतुर्थ पुरस्कार विजेते
१९८० – ८१ धुळे २७ ते ३१ डिसेंबर, १९८० कर्नाटक महाराष्ट्र आंध्रप्रदेश व्ही. ए. नागराज – कर्नाटक
१९८२ – ८३ प्रवरानगर ३ ते ७ जानेवारी, १९८३ कर्नाटक महाराष्ट्र आंध्रप्रदेश अरुणकुमार चव्हाण – कर्नाटक
१९८६ – ८७ हैदराबाद ४ ते ८ मे, १९८६ महाराष्ट्र कर्नाटक राहुल चव्हाण – महाराष्ट्र
१९८७ – ८८ पोन्डेचेरी २० ते २४ मे १९८७ आंध्रप्रदेश कर्नाटक महाराष्ट्र राधाकृष्ण पी. आंध्रप्रदेश
१९८८ – ८९ बन्सबेरीया २५ ते २९ जानेवारी, १९८९ कर्नाटक महाराष्ट्र प. बंगाल मोहन मरीअलकर – कर्नाटक
१९९० – ९१ छत्रपती संभाजीनगर ३० मे ते ३ जून, १९९० कर्नाटक आंध्रप्रदेश प. बंगाल संजय एस. जे. – कर्नाटक
१९९१ – ९२ हैदराबाद २८ जाने. ते ३ फेब्रु. १९९२ कर्नाटक प. बंगाल महाराष्ट्र पुरुषोत्तम – कर्नाटक
१९९२ – ९३ पतियाळा ११ ते २२ ऑक्टोबर, १९९२ कर्नाटक पंजाब आंध्रप्रदेश करीबसाप्पा – कर्नाटक
१९९४ – ९५ मंड्या ८ ते १२ फेब्रुवारी, १९९५ कर्नाटक महाराष्ट्र दौलत
१० १९९५ – ९६ लखनौ १० ते १५ डिसेंबर, १९९५ कर्नाटक महाराष्ट्र जावेद अत्तार – महाराष्ट्र
११ १९९७ – ९८ सिलीगुडी १९ ते २३ एप्रिल, १९९७ महाराष्ट्र मणिपूर कर्नाटक मुकुंद गायकवाड – महाराष्ट्र
१२ १९९७ – ९८ लोणी ३ ते ७ डिसेंबर, १९९७ कर्नाटक महाराष्ट्र तेलंगाणा इरान्ना – कर्नाटक
१३ १९९८ – ९९ हैदराबाद २४ ते २८ जानेवारी, १९९९ कर्नाटक प. बंगाल महाराष्ट्र समिर दास – प. बंगाल
१४ १९९९ – ०० भद्रेश्वर २ ते ४ फेब्रुवारी, २००० प. बंगाल कर्नाटक आंध्रप्रदेश सुखदेव बिस्वास – प. बंगाल
१५ २००० – ०१ मडगाव १४ ते १८ फेब्रुवारी, २००१ कर्नाटक महाराष्ट्र कोल्हापूर प्रदीप एच. एम. – कर्नाटक
१६ २००१ – ०२ वर्धा २ ते ६ एप्रिल, २००२ प. बंगाल आंध्रप्रदेश कर्नाटक गणेश सरदार – प. बंगाल
१७ २००२ – ०३ सिलीगुडी २३ ते २७ जानेवारी, २००३ कर्नाटक प. बंगाल महाराष्ट्र प्रदीप के. सी. – कर्नाटक
१८ २००३ – ०४ मेहसाणा ३ ते ७ जून, २००३ कर्नाटक प. बंगाल महाराष्ट्र जी. व्ही. लेकेश – कर्नाटक
१९ २००४ – ०५ इंदौर १८ ते २२ डिसेंबर, २००४ कर्नाटक प. बंगाल महाराष्ट्र श्रीनिवास नायक – कर्नाटक
२० २००५ – ०६ पतियाळा ९ ते १३ नोव्हेंबर, २००५ कर्नाटक प. बंगाल महाराष्ट्र मुनिर्बाषा ए. – कर्नाटक
२१ २००९ – १० गाझियाबाद २५ ते २९ जून, २०१० महाराष्ट्र दिल्ली प. बंगाल तानाजी सावंत – महाराष्ट्र
२२ २०१० – ११ सिलीगुडी २२ ते २६ जानेवारी, २०११ महाराष्ट्र प. बंगाल कर्नाटक सुरज शिंदे – महाराष्ट्र
२३ २०११ – १२ बंगलोर १२ ते १६ फेब्रुवारी, २०१२ कर्नाटक महाराष्ट्र प. बंगाल नवीनकुमार एच. एन. कर्नाटक
२४ २०१२ – १३ झारखंड २८ ऑग. ते १ सप्टें., २०१२ प. बंगाल कर्नाटक महाराष्ट्र बिसू सहा – प. बंगाल
२५ २०१३ – १४ तुमकुर ५ ते ८ डिसेंबर, २०१३ कर्नाटक महाराष्ट्र कोल्हापूर तामिळनाडू गंगाप्पा – कर्नाटक
२६ २०१४ – १५ सांगली
 २१ ते २५ एप्रिल, २०१५ महाराष्ट्र तेलंगणा कोल्हापूर प. बंगाल आशुतोष पवार – महाराष्ट्र
२७ २०१५ – १६ ओडिसा ८ ते १२ जून, २०१६ महाराष्ट्र झारखंड कोल्हापूर कर्नाटक शुभम थोरात – महाराष्ट्र
२८ २०१६ – १७ नाशिक २४ ते २८ मे, २०१७ महाराष्ट्र आंध्रप्रदेश तेलंगणा कोल्हापूर चंदू चावरे – महाराष्ट्
२०१७ – १८ या वर्षात स्पर्धा झाली नाही.
२९ २०१८-१९ उत्तराखंड १५ ते १९ डिसेंबर, २०१८ महाराष्ट्र तेलंगणा केरळ उत्तर प्रदेश अजय काश्यप – महाराष्ट्र
३० २०१९-२० झारखंड २ ते ६ ऑक्टोबर, २०१९ महाराष्ट्र ओडिसा उत्तर प्रदेश आंध्रप्रदेश रवी वसावे – महाराष्ट्र
२०२०-२१ या वर्षात स्पर्धा झाली नाही.
३१ २०२१-२२ हिमाचल प्रदेश २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर, २०२१ महाराष्ट्र कर्नाटक हरयाना प. बंगाल आशिष गौतम – महाराष्ट्र
३२ २०२२-२३ फलटण २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, २०२२ महाराष्ट्र कर्नाटक कोल्हापूर उत्तर प्रदेश राज जाधव – महाराष्ट्र
३३ २०२३-२४ तुमकुर १३ ते १७ डिसेंबर, २०२३ महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा दिल्ली हाराध्या वसावे – महाराष्ट्र