सन २०१९ पासून महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या किशोरी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील सर्वोकृष्ट किशोरी खेळाडूस हा पुरस्कार प्रदान केला जातो.

अनु. वर्ष  कालावधी स्थळ स्पर्धा पुरस्कार विजेते जिल्हा
२०२२-२३ १६ ते १९ नोव्हेंबर, २०२२ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रत्नागिरी ३७ वी किशोर – किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा धनश्री विठ्ठल तामखडे सांगली
२०२३-२४ ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर, २०२४ के. डी. हायस्कूल, चिंचणी, डहाणू, पालघर ३८ वी किशोर – किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा मैथिली अरुण पवार ठाणे