सन २०२१ पासून महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मुली गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतील सर्वोकृष्ट मुली खेळाडूस हा पुरस्कार प्रदान केला जातो.

अनु. वर्ष  कालावधी स्थळ स्पर्धा पुरस्कार विजेते जिल्हा
२०२१-२२ ५ ते ७ सप्टेंबर, २०२१ साई लॉन्स, पाथर्डी, शेवगाव, अहमदनगर ४७ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा संपदा मोरे उस्मानाबाद
२०२२-२३ ८ ते ११ डिसेंबर, २०२२ धाताव, रोहा, रायगड ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा अश्विनी शिंदे उस्मानाबाद
२०२३-२४ १८ ते २१ डिसेंबर, २०२३ शहादा, नंदुरबार ४९ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा अश्विनी शिंदे धाराशिव
२०२४-२५ २७ ते ३० ऑक्टोबर, २०२४ धाराशिव ५० वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा तन्वी युवराज भोसले धाराशिव