पूर्व नियोजित ५७ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा कोरोना प्रादुर्भावामुळे व शासकीय निर्बंधांमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे…….
आयोजक : पालघर जिल्हा खो-खो असोसिएशन व वसई तालुका कला क्रीडा महोत्सव समिती
कालावधी : दि. १० ते १३ मार्च, २०२१
स्थळ : ओल्ड विवा कॉलेज मागील मैदान, विवा कॉलेज रोड, विरार (पश्चिम), तालुका – वसई, जिल्हा – पालघर – ४०१ ३०३
संपर्क : श्री. जगदीश दवणे, सचिव – पालघर जिल्हा खो-खो असोसिएशन – ७९७७७ १४२३९
श्री. प्रकाश वनमाळी, स्पर्धा समिती सचिव – वसई तालुका कला क्रीडा महोत्सव समिती – ९६७३६ ६४८७७
प्रवेश अर्ज – PDF FILE JPEG FILE
खेळाडू नावांची यादी (तांत्रिक समिती व निवड समिती करीता) – PDF FILE JPEG FILE