राज्यस्तरीय खेळाडूंचे नोंदणी क्रमांक
खालील खेळाडू नोंदणी धाराशिव येथे झालेल्या ५० व्या कुमार व मुली गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा – २०२४ पर्यंत आहे.
खेळाडूंच्या नोंदणी क्रमांकाबाबत काही सूचना / बदल असल्यास तांत्रिक समिती सचिव डॉ. नरेंद्र कुंदर यांच्याशी संपर्क साधावा.