मुली गट (राष्ट्रीय स्पर्धा) – जानकी पुरस्कार

  वर्ष स्थळ कालावधी विजयी उपविजयी तृतीय पुरस्कार विजेते
१९७४ – ७५ देवास २६ ते २९ डिसेंबर, १९७४ महाराष्ट्र प. बंगाल सुनीता देशपांडे – महाराष्ट्र
१९७५ – ७६ होस्पेट २९ ऑक्टो. ते १ नोव्हें., १९७५ महाराष्ट्र प. बंगाल मध्य भारत स्वाती मोतीवाले – महाराष्ट्र
१९७७ – ७८ एलरू १ ते ६ जून, १९७७ महाराष्ट्र प. बंगाल आंध्रप्रदेश अरुंधती पंडित – महाराष्ट्र
१९७८ – ७९ मद्रास ४ ते ८ ऑक्टोंबर, १९७८ कर्नाटक प. बंगाल महाराष्ट्र एम. आशा – कर्नाटक
१९८० – ८१ चिनमंगळूर १७ ते २१ मे १९८० कर्नाटक महाराष्ट्र स्वाती कुळकर्णी – महाराष्ट्र
१९८० – ८१ धुळे २७ ते ३१ डिसेंबर, १९८० कर्नाटक महाराष्ट्र प. बंगाल जयश्री – कर्नाटक
१९८२ – ८३ करीमनगर १२ ते १६ फेब्रुवारी, १९८३ महाराष्ट्र कर्नाटक नंदिनी देशमुख – महाराष्ट्र
१९८६ – ८७ अनकापल्ली ११ ते १५ मे, १९८६ कर्नाटक महाराष्ट्र सुधा – कर्नाटक
१९८७ – ८८ बंगलोर १७ ते २१ जून, १९८७ कर्नाटक महाराष्ट्र चेतना – कर्नाटक
१० १९८७ – ८८ पिंपरी चिंचवड १८ ते २२ फेब्रुवारी, १९८८ महाराष्ट्र प. बंगाल वृषाली शेवाळे – महाराष्ट्र
११ १९८९ – ९० वर्धा ४ ते ८ जून, १९८९ महाराष्ट्र प. बंगाल कर्नाटक गिरीजा शिंदे – महाराष्ट्र
१२ १९९२ – ९३ काणकोण २९ एप्रिल ते ३ मे, १९९२ महाराष्ट्र कर्नाटक दीपा साने – महाराष्ट्र
१३ १९९३ – ९४ धुळे ११ ते १४ फेब्रुवारी, १९९४ कर्नाटक महाराष्ट्र प. बंगाल संध्या – कर्नाटक
१४ १९९४ – ९५ लुधियाना १२ ते १६ ऑक्टोबर, १९९४ महाराष्ट्र कर्नाटक माधवी कदम – महाराष्ट्र
१५ १९९६ – ९६ त्रिची २२ ते २७ ऑगस्ट, १९९५ महाराष्ट्र केरळ तामिळनाडू शुभांगी कोंडुसकर – महाराष्ट्र
१६ १९९६ – ९७ हनमकोंडा २७ ते  ११ फेब्रुवारी, १९९७ प. बंगाल कर्नाटक महाराष्ट्र रत्ना ममता – प. बंगाल
१७ १९९८ – ९९ पटणा २८ मे ते १ जून, १९९८ कर्नाटक प. बंगाल महाराष्ट्र ममता राणी – कर्नाटक
१८ १९९९ – २००० छत्रपती संभाजीनगर २६ ते ३० मे, १९९९ कर्नाटक प. बंगाल मध्यप्रदेश एस. नेत्रावती – कर्नाटक
१९ २००० – ०१ संगरुर २३ ते १७ नोव्हेबर, २००० पंजाब महाराष्ट्र कर्नाटक परविंदर कौर – पंजाब
२० २००१ – ०२ बीड १६ ते २० जानेवारी, २००२ महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक अश्विनी खटके – महाराष्ट्र
२१ २००२ – ०३ पोन्डेचेरी २२ ते २६ मे, २००२ पंजाब पोन्डेचेरी महाराष्ट्र परमजीत कौर रणधीरसिंग – पंजाब
२२ २००३ – ०४ पतियाळा १८ ते २२ डिसेंबर, २००३ पंजाब महाराष्ट्र कर्नाटक अमनदीप कौर – पंजाब
२३ २००४ – ०५ सोलन २ ते ६ जून, २००४ महाराष्ट्र आंध्रप्रदेश प. बंगाल शिल्पा जाधव – महाराष्ट्र
२४ २००५ – ०६ छत्रपती संभाजीनगर २४ ते २० एप्रिल, २००५ महाराष्ट्र प. बंगाल पोन्डेचेरी माधवी भोसले – महाराष्ट्र
२५ २००६ – ०७ इंदोर २१ ते २४ नोव्हेंबर, २००६ महाराष्ट्र आंध्रप्रदेश पंजाब प्रियंका भोसले – महाराष्ट्र
२६ २००९ – १० गोवा २० ते २४ जानेवारी, २०१० केरळ महाराष्ट्र मणिपूर दिव्या ए. – केरळ
२७ २०१० – ११ भिलाई २३ ते २७ ऑक्टोबर, २०१० महाराष्ट्र केरळ आंध्रप्रदेश सुप्रिया गाढवे – महाराष्ट्र
२८ २०११ – १२ इंदौर ९ ते १३ नोव्हेंबर, २०११ महाराष्ट्र केरळ आंध्रप्रदेश प्रियंका येळे – महाराष्ट्र
२९ २०१२ – १३ हरियाणा २७ ते ३१ ऑक्टोबर, २०१२ महाराष्ट्र केरळ प. बंगाल श्वेता गवळी – महाराष्ट्र
३० २०१३ – १४ सोलन ७ ते ११ ऑक्टोबर, २०१३ कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा हरियाणा मेघ के. एस. – कर्नाटक
३१ २०१४ – १५ राजस्थान ७ ते ११ ऑक्टोबर, २०१४ महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू ओडीसा ऐश्वर्या सावंत – महाराष्ट्र
३२ २०१५ – १६ भुवनेश्वर २१ ते २५ ऑक्टोबर, २०१५ महाराष्ट्र कर्नाटक  केरळ ओडीसा कविता घाणेकर – महाराष्ट्र
३३ २०१६ – १७ उत्तर प्रदेश ११ ते १५  नोव्हेंबर, २०१६ महाराष्ट्र कर्नाटक कोल्हापूर केरळ अपेक्षा सुतार – महाराष्ट्र
३४ २०१७ – १८ मणिपूर २६ ते ३० मार्च, २०१८ महाराष्ट्र कर्नाटक गुजरात दिल्ली कोमल दारवटकर – महाराष्ट्र
३५ २०१८ – १९ भोपाळ, मध्य प्रदेश २ ते ६ डिसेंबर, २०१८ महाराष्ट्र कर्नाटक गुजरात दिल्ली रेश्मा राठोड – महाराष्ट्र
३६ २०१९ – २० सुरत, गुजरात १९ ते २३ ऑक्टोबर, २०१९ महाराष्ट्र कर्नाटक जान्हवी पेठे – महाराष्ट्र
३७ २०२० – २१ भुवनेश्वर, ओरिसा २२ ते २६ सप्टेंबर, २०२१ महाराष्ट्र कोल्हापूर ओरिसा कर्नाटक अश्विनी शिंदे – महाराष्ट्र
३८ २०२२ – २३ बंस्बेरीया, प. बंगाल २६ ते ३० डिसेंबर, २०२२ महाराष्ट्र ओडीसा प्रिती काळे – महाराष्ट्र
३९ २०२३ – २४ रायपुर, छत्तीसगड २६ ते ३० डिसेंबर, २०२३ महाराष्ट्र ओडीसा कोल्हापूर दिल्ली सानिका चाफे – महाराष्ट्र