६० वी पुरुष / महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा – २०२४-२५
संयोजक : अहमदनगर जिल्हा खो खो असोसिएशन
स्थळ : खंडोबा मैदान, शेवगाव, जिल्हा – अहिल्यानगर
कालावधी : दि. १३ ते १६ मार्च, २०२५
स्पर्धेतील क्रमवारी
पुरुष गट महिला गट
अनु. जिल्हा क्रमवारी अनु. जिल्हा क्रमवारी
पुणे धाराशिव
मुंबई उपनगर सांगली
सांगली पुणे
धाराशिव नाशिक
मुंबई रत्नागिरी
सोलापूर सोलापूर
अहिल्यानगर ठाणे
ठाणे मुंबई
सातारा मुंबई उपनगर
१० धुळे १० धुळे
११ नाशिक १० ११ अहिल्यानगर १०
१२ परभणी ११ १२ नंदुरबार ११
१३ रत्नागिरी १२ १३ जालना १२
१४ जळगाव १३ १४ सातारा १३
१५ नंदुरबार १४ १५ रायगड १४
१६ रायगड १५ १६ लातूर १५
१७ छ. संभाजीनगर १६ १७ परभणी १६
१८ सिंधुदुर्ग १७ १८ जळगाव १७
१९ बीड १८ १९ सिंधुदुर्ग १८
२० लातूर १९ २० बीड १९
२१ हिंगोली २० २१ छ. संभाजीनगर २०
२२ नांदेड २१ २२ हिंगोली २१
२३ जालना २२ २३ नांदेड २२
२४ पालघर २३ २४ पालघर २३
पुरुष गट महिला गट
सर्वोकृष्ट संरक्षक : अनिकेत चेंदवणकर (मुंबई उपनगर) सर्वोकृष्ट संरक्षक : अश्विनी शिंदे (धाराशिव)
सर्वोकृष्ट आक्रमक : सुयश गरगटे (पुणे) सर्वोकृष्ट आक्रमक : सानिका चाफे (सांगली)
अष्टपैलू खेळाडू : शुभम थोरात (पुणे) अष्टपैलू खेळाडू : संध्या सुरवसे (धाराशिव)
राजे संभाजी पुरस्कार : शुभम थोरात (पुणे) राणी अहिल्या पुरस्कार : संध्या सुरवसे (धाराशिव)