वार्षिक सर्वसाधारण सभा (सन २०२२-२३)

रविवार दि. २४ सप्टेंबर, २०२३ रोजी महाराष्ट्र खो खो असोसिएशनची सन २०२२-२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी ११:३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे पार पडली.

सभेत महाराष्ट्र शासनामार्फत प्रदान करण्यात आलेल्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवर खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.