आंतरराष्ट्रीय खो खो टेस्ट सिरीज, मलेशिया – भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून श्री. विकास सुर्यवंशी यांची नियुक्ती
दिनांक 12 ते 15 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत मलेशिया या देशात होणार्या आंतरराष्ट्रीय खो खो टेस्ट सिरीजसाठी महाराष्ट्राचे कुमार खेळाडू किरण वसावे, निखिल सोडीये तर मुली गटात कु. संपदा मोरे, कु. प्रिती काळे यांची भारतीय संघात अभिनंदनीय निवड झाली आहे,
तसेच भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून श्री विकास सुर्यवंशी याची नियुक्ती करण्यात आली आहे.