दि. १६ ते १९ जानेवारी, २०२३ कालावधीत अल्बर्ट एक्का खो खो स्टेडियम, खेलगाव, झारखंड येथे भारतीय खो खो महासंघातर्फे खेलो इंडिया राष्ट्रीय किशोरी व महिला गट खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेत किशोरी गटात महाराष्ट्राच्या संघाने अंतिम विजय संपादन केला तर महिला संघास उपविजेतेपद प्राप्त झाले.