४८ वी कुमार व मुली गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२२-२३) दि. ८ ते ११ डिसेंबर, २०२२ या कालावधीत एम. बी. मोरे फाउंडेशन, धाटाव, तालुका – रोहा, जिल्हा – रायगड येथे पार पडली. महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो खो असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

 

किशोर गट किशोरी गट
सर्वोकृष्ट संरक्षक :

कु. सुरज झोरे (ठाणे)

सर्वोकृष्ट संरक्षक :

कु. प्रणाली काळे (उस्मानाबाद)

सर्वोकृष्ट आक्रमक :

कु. चेतन बिका (पुणे)

सर्वोकृष्ट आक्रमक :

कु. दीदी ठाकरे (नाशिक)

अष्टपैलू खेळाडू / विवेकानंद पुरस्कार

कु. रुपेश कोंडाळकर (ठाणे)

अष्टपैलू खेळाडू / सावित्री पुरस्कार

कु. अश्विनी शिंदे (उस्मानाबाद)