३७ वी किशोर / किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२२-२३) दि. १६ ते १९ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, रत्नागिरी येथे पार पडली. महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

 

किशोर गट किशोरी गट
सर्वोकृष्ट संरक्षक :

कु. जितेंद्र धरमसिंग वसावे (उस्मानाबाद)

सर्वोकृष्ट संरक्षक :

कु. विद्या भानुदास तामखडे( सांगली)

सर्वोकृष्ट आक्रमक :

कु. पार्थ बाजीराव देवकाते (सांगली)

सर्वोकृष्ट आक्रमक :

कु. धनश्री प्रकाश कंक (ठाणे)

अष्टपैलू खेळाडू / राणा प्रताप पुरस्कार

कु. हारदया सोट्या वसावे (उस्मानाबाद)

अष्टपैलू खेळाडू / हिरकणी पुरस्कार

कु. धनश्री विठ्ठल तामखडे (सांगली)