४ थी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा – २०२२

हरयाणा येथे झालेल्या ४ थ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा – २०२२ महाराष्ट्राच्या कुमार व मुली संघांनी अंतिम विजय संपादन करत दुहेरी मुकुट प्राप्त केला.

कुमार संघाने ओडीसा संघावर तर मुली संघाने देखील ओडीसा संघावर मात करत दुहेरी विजय संपादन केला.