महाराष्ट्र खो खो असोसिएशनची सन २०१९-२० व २०२०-२१ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ८ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता PYC जिमखाना, भांडारकर रोड, डेक्कन, पुणे येथे पार पडली.

महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज पूर्ण झाले.

वार्षिक सर्वसाधारण सभेची काही क्षणचित्रे