भारतीय खो खो महासंघाची चार वर्षासाठीची (२०२१-२२ ते २०२४-२५) निवडणूक बिनविरोध पार पडली.
भारतीय खो खो महासंघाच्या संयुक्त सचिवपदी शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांची तर कार्यकारणी सदस्य पदी राष्ट्रीय पुरस्कार छाननी समिती सदस्य व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अ‍ॅड. गोविंद शर्मा यांची निवड झाली.