पूर्व नियोजित ५७ वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा तसेच ५४ वी पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा कोरोनानिमित्त शासकीय निर्बंधांमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे…….