भारतीय खेळाचे भाग्यविधाते सन्मानीय खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व खो खो दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अधिकृत यु ट्यूब चॅनलचे उद्घाटन आ. प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा. आमदार श्री. महेशभैय्या गादेकर (उपाध्यक्ष – महाराष्ट्र खो-खो असोसिएशन), प्रा. डॉ. चंद्रजित जाधव (सहसचिव – खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया), श्री. गोविंद शर्मा (सरचिटणीस – महाराष्ट्र खो-खो असोसिएशन), सारिका काळे (अर्जुन पुरस्कार प्राप्त व तालुका क्रीडा अधिकारी) श्री. श्रीकांत ढेपे, श्री. अजित सांगवे, श्री. सत्येन जाधव, श्री. सुनिल चव्हाण (सचिव – सोलापूर जिल्हा खो-खो असोसिएशन), श्री. अजित शिंदे, श्री. राजाभाऊ शितोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या खो – खो दिन सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन कै. रामचंद्र जाधव मित्र मंडळ, उत्कर्ष क्रीडा मंडळ, न्यू क्लब सोलापूर व संमित्र क्रीडा मंडळ यांच्या सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक, खेळाडू यांनी  केले.