कु. सारिका काळे हिला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार प्राप्त ……
उस्मानाबाद जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू, भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, तालुका क्रीडा अधिकारी कु. सारिका काळे हिला क्रीडा क्षेत्रातील भारतातील मानाचा सर्वोच्च अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला.