महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री कोविड -१९ सहायता निधीला असोसिएशनचे सरचिटणीस श्री. गोविंदजी शर्मा यांनी रु. १,११,१११/- ची मदत राज्याचे औदयोगिक मंत्री श्री. सुभाषजी देसाई यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथे सुपूर्द केली.