
३ ऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राला खो -खोत दुहेरी मुकुट
३ री खेलो इंडिया युथ गेम्स, गुवाहाटी, आसाम येथे १५ ते १९ जानेवारी, २०२० या कालावधीत खो-खो स्पर्धा संपन्न झाली.
या खो खो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षाखालील मुले-मुली गटात व २१ वर्षाखालील मुले मुली गटात सुवर्णपदक प्राप्त केले.
१७ वर्षाखालील मुले-मुली संघ
२१ वर्षाखालील मुले मुली संघ