
पहिले आंतरराष्ट्रीय खो खो पंच शिबीर, राजस्थान – २०१९
पहिले आंतरराष्ट्रीय खो खो पंच शिबीर, राजस्थान
खो खो फेडरेशन ऑफ इंडिया व राजस्थान खो खो असोसिएशन यांच्या वतीने दिनांक ३० ते ३१ ऑगस्ट, २०१९ या कालावधीत पहिले आंतरराष्ट्रीय खो खो पंच शिबीर पुष्कर, अजमेर, राजस्थान येथे पार पडले.
या शिबीराची काही क्षणचित्रे . . . .