भारतीय खो खो संघाच्या मान्यतेने पुदुचेरी खो खो असोसिएशनच्या वतीने ३० वी फेडरेशन चषक राष्ट्रीय पुरुष – महिला अजिंक्यपद खो खो स्पर्धा २०१९-२० दि. ३१ मे ते २ जून, २०१९ या कालावधीत पुदुचेरी येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी निर्विवाद विजय मिळवीत आपली अजिंक्यपदावरील हुकूमत कायम राखली
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
महिला गट
अष्टपैलू  – प्रियांका भोपी – महाराष्ट्र
आक्रमक – कोमल सोळंखी – गुजरात
संरक्षक – रुपाली बडे – महाराष्ट्र
पुरुष गट
अष्टपैलू  – प्रतीक वाईकर – महाराष्ट्र
आक्रमक – अभिनंदन पाटील – कोल्हापूर
संरक्षक – सुयश गरगटे – महाराष्ट्र
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे