दि. २८ ते ३० डिसेंबर, २०१८ या कालावधीत पश्चिम बंगाल खो खो असोसिएशनने भारतीय खो खो महासंघाच्या अधिपत्याखाली हल्दिया, पश्चिम बंगाल येथे २९ वी पुरुष – महिला फेडरेशन चषक खो खो स्पर्धांचे आयोजन केले होते.

सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी विजेतेपद मिळविले.