२ री खेलो इंडीया युथ गेम्स (२१ वर्षाखालील पुरुष व महिला ) मैदान निवड चाचणी

रविवार दि. २१ ऑक्टोबर, २०१८ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, आंबेडकर नगर, रबाळे, नवी मुंबई येथे २ ऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स (२१ वर्षाखालील पुरुष व महिला ) स्पर्धेकरीता  महाराष्ट्राच्या संघाच्या खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीतून महाराष्ट्राचा खालील संघ निवडण्यात आला