भारतीय खो खो महासंघाच्या अधिपत्याखाली कोल्हापूर खो खो असोसिएशन ने ५१ वी पुरुष महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा २०१७-१८ इचलकरंजी, कोल्हापूर येथे दिनांक २५ ते २९ ऑक्टोबर, २०१७ या कालावधीत पार पडली.
या स्पर्धेत महाराष्टाच्या महिला संघाने निर्विवादपणे प्रथम क्रमांक मिळविला तर पुरुष संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले.  महाराष्ट्राच्या कु. प्रियांका भोपी हिला राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोकृष्ट महिला खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर पुरुषांच्या गटात हा मान भारतीय रेल्वेच्या श्री. अमित पाटील या खेळाडूस मिळाला.
या स्पर्धेत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पुरुष व महिला गटाचे संघ खालील प्रमाणे

पुरुष संघ

महिला संघ

क्रमांक
खेळाडूचे नाव
क्रमांक
खेळाडूचे नाव
अनिकेत पोटे​ (कर्णधार)
 आरती कांबळे ​​(कर्णधार)
हर्षद हातणकर
 ऐश्वर्या सावंत​
ऋषीकेश मुर्चावडे
 अपेक्षा सुतार
अक्षय भांगरे
प्रियांका भोपी
 प्रतिक वाईकर​​
कविता घाणेकर
 अक्षय गणपुले
 प्रणाली मगर
 नरेश सावंत
सुप्रिया गाढवे
 सुरेश सावंत​
निकिता पवार
 सुरेश लांडे
 काजल भोर
१०
श्रेयस राऊळ
१०
 श्रुती सकपाळ
११
 प्रयाग कनगुटकर
११
साजल पाटील
१२
 महेश शिंदे
१२
 ज्योती शिंदे
​प्रशिक्षक
 श्री. एजास शेख
​प्रशिक्षक
 श्री. पंकज चवंडे
​व्यवस्थापक
 ऍड अरुण देशमुख
व्यवस्थापिका
 सौ. निशा पाटोळे