५४ वी पुरुष / महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०१७-१८, मुंबई 

स्पर्धा आयोजक : मुंबई खो खो संघटना

स्पर्धा कालावधी : दि. १५ ते १८ ऑक्टोबर, २०१७

स्पर्धा स्थळ : वरळी स्पोर्ट्स क्लब मैदान, जनता हायस्कुलच्या मागे, एम. आय. जी. कॉलनी, आदर्श नगर, वरळी, मुंबई – ४०० ०३०.

प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत : मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर, २०१७ (सकाळी ११:०० वाजेपर्यंतच)

संघ उपस्थिती : शनिवार दि. १४ ऑक्टोबर, २०१७ सायंकाळ ७:०० पर्यंत