राज्य पंच शिबीर – २०१​७
 
कालावधी :
२​२​ ते २​३ ​ जुलै, २०१७
 
ठिकाण : ​
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ​जिल्हा ​क्रीडा संकुल, सातारा.
निवास व्यवस्था :
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ​जिल्हा ​क्रीडा संकुल, सातारा.
 
​आयोजक :
सातारा अम्युचर ​खो खो असोसिएशन व श्रीकृष्ण क्रीडा मंडळ, सातारा.
 
संपर्क :
श्री. ​महेंद्र गाढवे – ९८२२५४४३७०
श्री. ​प्रशांत कदम – ९७२३४५७२११