२८ वी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा
अखिल भारतीय खो खो महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने २८ वी किशोर – किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा २०१६-१७ दि. २४ ते २८ मे, २०१७ या कालावधीत नाशिक येथे संपन्न झाली.
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरांच्या संघाने अजिंक्यपद तर किशोरीच्या संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले.
या स्पर्धेतील सर्वोकृष्ट कुमार खेळाडूचा भरत पुरस्कार महाराष्ट्राच्या कु. चंदू चावरे याला तर मुलीच्या गटातील सर्वोकृष्ट मुली खेळाडूचा इला पुरस्कार कर्नाटकच्या कु. चित्रा बी हिला मिळाला.