भारत विरुद्ध इंग्लंड प्रथम प्रदर्शनीय सामना

आयोजक : महाराष्ट्र खो खो असोसिएशन व रा. फ. नाईक विद्यालय

कालावधी : शनिवार दिनांक २८ जानेवारी, २०१७.

स्थळ : रा. फ. नाईक विद्यालय, सेक्टर ८, कोपरखैरणे, नवी मुंबई.

वेळ : सायंकाळी ५:०० वाजता