
अखिल भारतीय निमंत्रित पुरुष गट खो खो स्पर्धा, म्हैसूर, कर्नाटक येथे महाराष्ट्राचा विजय
म्हैसूर, कर्नाटक येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय निमंत्रित पुरुष गट खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या खालील संघाने पश्चिम रेल्वे संघावर ४ गुणांनी विजय संपादन केला.
१) मिलिंद चावरेकर – सांगली
२) सुरेश सावंत – सांगली
३) प्रतीक वाईकर – पुणे
४) अक्षय गणपुले – पुणे
५) दीपेश मोरे – मुंबई उपनगर
६) ऋषीकेश मूर्चावडे – मुंबई उपनगर
७) श्रेयस राऊळ – मुंबई
८) महेश शिंदे – ठाणे
९) संकेत कदम – ठाणे
१०) विलास कारंडे – मुंबई उपनगर
११) नितीन ढोबळे – उस्मानाबाद
१२) नितीन वाघमोडे – सोलापूर
प्रशिक्षक :श्री. सुधाकर राऊळ
व्यवस्थापक : श्री. राजेंद्र साप्ते