महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने ५३ वी पुरुष / महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०१६-१७ दिनांक ६ ते ९ ऑक्टोबर, २०१६ या कालावधीत श्री भानू तालीम संस्था, मिरज, सांगली  येथे पार पडली.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू