२८ ते ३० मे, २०१६ या कालावधीत सुरत येथे झालेल्या ४थ्या पश्चिम विभागीय कुमार व मुली अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी विजय संपादन केला.