कै. भाई नेरुरकर चषक पुरुष-महिला व किशोर-किशोरी राज्यस्तरीय खो खो स्पर्धा – २०१६
कै. भाई नेरुरकर चषक पुरुष-महिला व किशोर-किशोरी राज्यस्तरीय खो खो स्पर्धा – २०१६
आयोजक : युवा संचनालय, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालय
स्पर्धा कालावधी : दिनांक १६ ते १९ एप्रिल, २०१६
स्पर्धा स्थळ : जनरल अरुणकुमार वैद्य मैदान, गोराई रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई.