३२  वी किशोर / किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा

महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा खो खो असोसिएशन व ठाणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी किशोर / किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०१५-१६) साकेत पोलीस मैदान, ठाणे (पूर्व) येथे दिनांक  २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत पार पडली.

 या स्पर्धेकरिता महाराष्ट्र खो खो असोसिएशन तर्फे निवड समिती सदस्य म्हणून श्री. दीपक दवणे (पालघर), श्री. उत्तम घोरपडे (सातारा), श्री. अरुण वावरे (अहमदनगर) व सौ. चित्र आगळे (बीड) यांनी काम पहिले.

किशोर गट

किशोरी गट

क्रमवारी
जिल्हा
क्रमवारी
जिल्हा
 पुणे
  पुणे
नाशिक
 ठाणे
 ठाणे
 सांगली
 सोलापूर
अहमदनगर
उस्मानाबाद
 सोलापूर
मुंबई
 जालना
सांगली
 सातारा
 बीड
 रत्नागिरी
 सातारा
 नाशिक
१०
 पालघर
१०
 मुंबई उपनगर
११
 मुंबई उपनगर
११
 मुंबई
१२
 औरंगाबाद
१२
 उस्मानाबाद
१३
 रायगड
१३
 पालघर
१४
 रत्नागिरी
१४
औरंगाबाद
१५
 अहमदनगर
१५
 जळगाव
१६
 धुळे
१६
 लातूर
१७
 नांदेड
१७
 नंदुरबार
१८
 परभणी
१८
 सिंधुदुर्ग
१९
 जालना
१९
 रायगड
२०
 जळगाव
२०
 बीड
२१
 नंदुरबार
२१
 परभणी
२२
 लातूर
२२
 धुळे
२३
सिंधुदुर्ग

किशोर गट

किशोरी गट

सर्वोकृष्ट संरक्षक : शुभम थोरात (पुणे)
सर्वोकृष्ट संरक्षक : साक्षी वाघ (पुणे)
सर्वोकृष्ट आक्रमक : ऋत्विक भोर (पुणे)
सर्वोकृष्ट आक्रमक : प्राजक्ता चितळकर (पुणे)
अष्टपैलू खेळाडू : दिलीप खांडवी (नाशिक)
अष्टपैलू खेळाडू : साक्षी तोरणे (ठाणे)