भुवनेश्वर, ओरीसा येथे दिनांक २१ ते २५ ऑक्टोबर, २०१५ या कालावधीत पार पडलेल्या ३५ व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद प्राप्त झाले.