महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने ५२ वी पुरुष / महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०१५-१६ दिनांक ८ ते ११ ऑक्टोबर, २०१५ या कालावधीत घडसोली मैदान, मुधोजी हायस्कूल जवळ, फलटण, येथे सातारा जिल्हा अम्युचर खो खो असोसिएशनने आयोजीत केली होती.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू

[divide]

स्पर्धेतील सर्वोकृष्ट संघ

[divide]

दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर, २०१५ या कालावधीत सोलापूर येथे होणारया ४९ व्या पुरुष – महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणारया महाराष्ट्राचा पुरुष व महिला संघ खालील प्रमाणे

अनु. पुरुष खेळाडूचे नाव जिल्हा अनु. महिला खेळाडूचे नाव जिल्हा
 युवराज जाधव – कर्णधार  सांगली  १  मिनल भोईर – कर्णधार  ठाणे
 २  मिलिंद चावरेकर   —-”—-  कविता घाणेकर   —-”—-
 ३  नरेश सावंत   —-”—-  शीतल भोर   —-”—-
 ४  मायाप्पा हिरेकुर्ब   —-”—-  प्रियांका भोपी   —-”—-
 ५  दीपक माने   —-”—-  ऐश्वर्या सावंत  रत्नागिरी
 ६  अनिकेत पोटे  मुंबई उपनगर  आरती कांबळे   —-”—-
 ७  हर्षद हातणकर   —-”—-  सारिका काळे  उस्मानाबाद
 ८  प्रतिक वाईकर  पुणे  सुप्रिया गाढवे   —-”—-
 ९  मुकेश गोसावी  —-”—-  श्वेता गवळी  अहमदनगर
१०  महेश शिंदे  ठाणे १०  रोहिणी गोरे  —-”—-
११  सागर लेंगरे  सोलापूर ११  प्रणाली बेनके  पुणे
१२  श्रेयस राऊळ  मुंबई १२  प्रियंका येळे  सातारा
प्रशिक्षक पुरुष संघ : श्री. एजास शेख प्रशिक्षक महिला संघ : श्री. राजेंद्र साप्ते

राखीव खेळाडू

अनु. पुरुष खेळाडूचे नाव जिल्हा अनु. महिला खेळाडूचे नाव जिल्हा
राहुल घुटे उस्मानाबाद श्रुती सकपाळ मुंबई उपनगर
प्रदीप जाधव सातारा स्वाती गायकवाड पुणे
किरण कांबळे मुंबई उपनगर पौर्णिमा सकपाळ ठाणे