४३ वी कुमार / मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा, जळगाव
४३ वी कुमार / मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा
महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा खो खो असोसिएशनने ४३ वी कुमार / मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०१५-१६ दिनांक १ ते ४ ऑक्टोबर, २०१५ या कालावधीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजीत केली होती.