१२ वी दक्षिण आशियाई स्पर्धा, गुवाहाटी, असाम – २०१६
[divide style=”2″]
गुवाहाटी, आसाम येथे होणारया १२ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सहभागी होणारया भारतीय संघाच्या सरावाकरीता महाराष्टातील खालील खेळाडूंची निवड झाली आहे.
पुरुष संघ
१) युवराज जाधव (सांगली)
२) नरेश सावंत (सांगली)
३) मिलिंद चावरेकर (सांगली)
२) नरेश सावंत (सांगली)
३) मिलिंद चावरेकर (सांगली)
४) प्रतिक वाईकर (पुणे)
५) अनिकेत पोटे (मुंबई उपनगर)
महिला संघ
१) सुप्रिया गाढवे (उस्मानाबाद)
२) सारीका काळे (उस्मानाबाद)
३) श्वेता गवळी (अहमदनगर)
४) ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी)
५) शीतल भोर (ठाणे)
श्री. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर) यांची भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय संघाचा सराव दिनांक २८ डिसेंबर, २०१५ ते १८ जानेवारी, २०१६ या कालावधीत खालील ठिकाणी होईल.
पुरुष संघाचा सराव – साई सेंटर, ग्रामगोरा, बिशनखेरी, सुरज नगर, भोपाळ.
महिला संघाचा सराव – साई सेंटर, सेक्टर – १५, गांधीनगर, गुजरात.
[divide]