
राज्य पंच शिबीर २०१५-१६- दिनांक ८ ते ९ ऑगस्ट, २०१५
राज्य पंच शिबीर २०१५-१६ शेवगाव, तालुका शेवगांव, जिल्हा – अहमदनगर
महाराष्ट्र खो खो असोसिएशन व अहमदनगर जिल्हा खो खो असोसिएशन व शेवगाव स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य पंच शिबीर दिनांक ८ ते ९ ऑगस्ट, २०१५ या कालावधीत रेसिडेन्सीयल हायस्कूल, शेवगाव, तालुका शेवगांव, जिल्हा – अहमदनगर येथे घेण्यात आले.
राज्य पंच शिबीर २०१५-१६