दिनांक २१ ते २५ एप्रिल, २०१५ या कालावधीत कुपवाड, सांगली येथे झालेल्या २६ व्या किशोर – किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी झाले.

 

Mayuri Mutyal with Dr. Inamdarइला पुरस्कार – मयुरी मुत्याल ( महाराष्ट्र)