दिनांक २४ ते २५ एप्रिल, २०१५ या कालावधीत कुपवाड, सांगली, महाराष्ट्र येथे झालेल्या पुरुष / महिला गट फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक संपादित केले