दिनांक २४ ते २५ एप्रिल, २०१५ या कालावधीत सांगली येथे होणाऱ्या २५ व्या पुरुष – महिला फेडरेशन चषक खो खो स्पर्धेकरीता महाराष्ट्राचे संघ खालील प्रमाणे निवडण्यात आले आहेत.

अनु.  पुरुष खेळाडूचे नाव जिल्हा अनु.  महिला खेळाडूचे नाव जिल्हा
दिपेश मोरे (कर्णधार) मुंबई उपनगर श्रुती सकपाळ – कर्णधार मुंबई उपनगर
दीपक जाधव  —-”—- शितल मोरे ठाणे
मिलिंद चावरेकर सांगली मीनल भोईर  —-”—-
तक्षक गोडांजे —-”—- कविता घाणेकर —-”—-
संदीप कारंडे  —-”—- पौर्णिमा सकपाळ  —-”—-
रमेश सावंत  —-”—- सारिका काळे उस्मानाबाद
राहुल उइके मुंबई सुप्रिया गाढवे  —-”—-
श्रेयस राऊळ —-”—- मोनिका लोंढे  —-”—-
रंजन शेट्टी ठाणे श्वेता गवळी अहमदनगर
१० मनोज पवार —-”—- १० साजल पाटील मुंबई
११ मुकेश गोसावी पुणे ११ आरती कांबळे रत्नागिरी
१२ ओंकार महाडिक बीड १२ ट्विंकल नांदोडे जळगाव

 

प्रशिक्षक पराग आंबेकर मुंबई प्रशिक्षक प्रज्ञा चव्हाण मुंबई उपनगर
व्यवस्थापक अभिजित परीट सांगली व्यवस्थापिका आश्विनी पाटील पुणे