१२ ते १५ मार्च, २०१५ या कालावधीत राजे संभाजी क्रीडांगण, मुलुंड (पूर्व), मुंबई येथे संपन्न झालेल्या ३१ व्या किशोर / किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेतून २२ ते २६ एप्रिल २०१५ या कालावधीत सांगली येथे होणाऱ्या २६ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेकरीता महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाची खालील प्रमाणे निवड करण्यात आली.

अनु. किशोर खेळाडूचे नाव जिल्हा अनु. किशोरी खेळाडूचे नाव जिल्हा
काशिलिंग हिरेकुर्ब  – कर्णधार
सांगली मयुरी मुत्याल – कर्णधार  अहमदनगर
आशुतोष पवार  —-”—-  प्रीती कंगले   —-”—-
श्रेयस जाधव  —-”—-  प्राची  कार्डीले   —-”—-
वृषभ वाघ पुणे  ज्ञानेश्वरी गाडे  —-”—-
शार्दुल मेहकर  ठाणे  रेश्मा राठोड  ठाणे
आकाश कदम  —-”—-  दीक्षा सोनसुरकर  —-”—-
अभिषेक मंचरे  अहमदनगर  प्राजक्ता पवार  सांगली
ओमनाथ शिंदे  बीड  अश्विनी पारसे  —-”—-
 कल्पेश चव्हाण  मुंबई उपनगर  साक्षी वाघ  पुणे
१०  मुज्ज्फर पठाण  सोलापूर १०  ऋतिका हाके  सोलापूर
११ चंदू चावरे  नाशिक ११  निकिता गोडसे  उस्मानाबाद
१२ संकेत सुपेकर  पुणे १२  शुभांगी पांचाळ   लातूर

राखीव खेळाडू

१३  महासिद्ध कट्टीमनी  सोलापूर १३  मयुरी जाधव  सातारा
१४  शैलेश आखडे ठाणे १४  ऋतुजा भोर   पुणे
१५ सागर जाहिर सांगली १५ प्राजक्ता शिंदे ठाणे

 

प्रशिक्षक महेंद्र गाढवे सातारा प्रशिक्षक डॉ. प्रशांत इनामदार सांगली
व्यवस्थापक प्रदीप रोकडे मुंबई उपनगर व्यवस्थापिका पल्लवी वेंगुर्लेकर मुंबई उपनगर