१ ते ५ फेब्रुवारी, २०१५ या कालावधीत केरळ येथे झालेल्या ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम विजयी स्थान संपादित केले.

१ ते ५ फेब्रुवारी, २०१५ या कालावधीत केरळ येथे होणारया ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा खो खो स्पर्धेकरीता निवड समिती सदस्य श्री. राजेश सुभेदार (मुंबई उपनगर), श्री. संतोष सावंत (परभणी), श्री. सुधाकर माने (सांगली) व सौ. अश्विनी पोळ पाटील (पुणे) यांनी महाराष्ट्राचे पुरुष व  महिला गटाचे खालील संघ निवडले.

अनु. पुरुष खेळाडूचे नाव जिल्हा अनु. महिला खेळाडूचे नाव जिल्हा
नरेश सावंत – कर्णधार सांगली श्वेता गवळी – कर्णधार अहमदनगर
मिलिंद चावरेकर —-”—- कविता घाणेकर ठाणे
युवराज जाधव —-”—- शितल भोर  —-”—-
अमोल जाधव —-”—- पूर्णिमा सपकाळ —-”—-
प्रयाग कनगुटकर मुंबई मिनल भोईर —-”—-
प्रसाद राडीये —-”—- सारिका काळे उस्मानाबाद
राहुल उईके —-”—- सुप्रिया गाढवे  —-”—-
दिपेश मोरे मुंबई उपनगर श्रुती सपकाळ मुंबई उपनगर
मनोज पवार ठाणे शिल्पा जाधव  —-”—-
१० बाळासाहेब पोकार्डे कोल्हापूर १० प्रियांका येळे सातारा
११ मयुरेश साळुंखे पुणे ११ ऐश्वर्या सावंत रत्नागिरी
१२ राहुल गुलटे उस्मानाबाद १२ सोनाली मोकासे नागपूर

राखीव खेळाडू

१३ उमेश सातपुते कोल्हापूर १३ निकिता पवार उस्मानाबाद
१४ प्रणय राऊळ मुंबई उपनगर १४ साजल पाटील मुंबई
१५ रमेश सावंत सांगली १५ प्रियांका भोपी ठाणे

 

मार्गदर्शक (पुरुष) श्री. सुधाकर राऊळ (मुंबई) मार्गदर्शक (महिला) श्री. जगदीश नानजकर (पुणे)
संघ व्यवस्थापक श्री. गोविंद शर्मा (औरंगाबाद) संघ व्यवस्थापक सौ. चित्रा आगळे (बीड)