महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशन व ठाणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते ११ डिसेंबर, २०१४ या कालावधीत साकेत पोलीस मैदान, ठाणे (पश्चिम) येथे ५१ वी पुरुष – महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०१४-१५) पार पडली.

 या स्पर्धेतून निवड समिती सदस्य श्री. राजेश सुभेदार (मुंबई उपनगर), श्री. संतोष सावंत (परभणी), श्री. सुधाकर माने (सांगली) व सौ. अश्विनी पोळ पाटील  (पुणे) यांनी बेंगळूरू येथे होणारया पुरुष – महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पुरुष व महिला गटाचे खालील संघ निवडले.

अनु. पुरुष खेळाडूचे नाव जिल्हा अनु. महिला खेळाडूचे नाव जिल्हा
युवराज जाधव सांगली पौर्णिमा सकपाळ ठाणे
नरेश सावंत —-”—- मिनल भोईर  —-”—-
मिलिंद चावरेकर – कर्णधार —-”—- कविता घाणेकर  —-”—-
रमेश सावंत —-”—- प्रियांका भोपी —-”—-
राहुल उईके मुंबई सारिका काळे उस्मानाबाद
प्रयाग कनगुटकर —-”—- सुप्रिया गाढवे – कर्णधार —-”—-
प्रसाद राडीये —-”—- निकिता पवार  —-”—-
प्रणय राऊळ मुंबई उपनगर श्रुती सकपाळ मुंबई उपनगर
दिपेश मोरे —-”—- शिल्पा जाधव  —-”—-
१० तुषार मांढरे ठाणे १० प्राजक्ता कुचेकर  सातारा
११ मयुरेश साळुंखे पुणे ११ ऐश्वर्या सावंत रत्नागिरी
१२ स्वप्नील चिकने नाशिक १२ श्वेता गवळी अहमदनगर

राखीव खेळाडू

१३ उत्तम सावंत सांगली १३ साजल पाटील मुंबई
१४ सचिन पालकर ठाणे १४ पूजा भोपी ठाणे
१५ गणेश दळवी मुंबई उपनगर १५ प्रणाली बेनके पुणे

 

प्रशिक्षक (पुरुष) श्री. सुधाकर राऊळ (मुंबई) प्रशिक्षक (महिला) श्री. जगदीश नानजकर (पुणे)

 

[divide style=”2″]