महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा खो-खो संघटनेने दिनांक २५ ते २८ सप्टेंबर, २०१४ या कालावधीत स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडांगण, नवीन आडगाव नाका, पंचवटी, नाशिक येथे ४२ वी कुमार मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०१४-१५) आयोजित केलेली होती.

या स्पर्धेतून निवड समिती सदस्य श्री. तानाजी आगळे (बीड), श्री. यतीश आकरे (ठाणे), श्री. निर्मल थोरात (अहमदनगर) व सौ. प्रविता माने (रायगड) यांनी अजमेर, राजस्थान येथे होणारया कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कुमार व मुली गटाचे खालील संघ निवडले.

अनु. कुमार खेळाडूचे नाव जिल्हा अनु. मुली खेळाडूचे नाव जिल्हा
तानाजी सावंत – कर्णधार सांगली श्वेता गवळी – कर्णधार अहमदनगर
संदेश महाडिक मुंबई उपनगर प्रियांका भोपी  ठाणे
दुर्वेश साळुंखे —-”—- पूजा भोपी  —-”—-
सागर घाग —-”—- शितल भोर —-”—-
अनिकेत पोटे —-”—- कविता घाणेकर —-”—-
आशितोष शिंदे मुंबई मयुरी मुत्याल अहमदनगर
प्रयाग कनगुटकर —-”—- निकिता मरकड  —-”—-
संदेश वाघमारे —-”—- ऐश्वर्या सावंत रत्नागिरी
लक्ष्मण गवस ठाणे प्रणाली बेनके  पुणे
१० सुयश गरगटे पुणे १० ज्योती शिंदे  सांगली
११ स्वप्नील चिकणे नाशिक ११ मोनिका लोंडे उस्मानाबाद
१२ सुरज लांडे सांगली १२ श्रुती सकपाळ मुंबई उपनगर

राखीव खेळाडू

१३ तेजस मगर अहमदनगर १३ पौर्णिमा सकपाळ ठाणे
१४ संकेत कदम ठाणे १४ तन्वी कांबळे रत्नागिरी
१५ श्रीकांत गोवे सोलापूर १५ काजल भोर पुणे

 

प्रशिक्षक (कुमार) श्री. उमेश आटवणे नाशिक प्रशिक्षक (मुली) श्री. पंकज चवंडे रत्नागिरी
व्यवस्थापक (कुमार) श्री. सुनिल शिंदे नाशिक व्यवस्थापिका (मुली) सौ. मालिका आटवणे नाशिक

 

 

 

[divide style=”2″]