दिनांक ५ ते ८ डिसेंबर, २०१३ या कालावधीत टुमकुर (कर्नाटक) येथे झालेल्या पुरुष / महिला गट फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी तृतीय क्रमांक संपादित केले.

[divide style=”3″]