सन २०२५-२६ करीता विविध नियुक्त्या
निवड समिती २०२५-२६
पुरुष – महिला :-
१. श्री. सुरेंद्र विश्वकर्मा, मुंबई
२. श्री. राम चोखट, परभणी
३. श्री. कृष्णा करंजळकर, रत्नागिरी
४. कु. प्रियांका चव्हाण, ठाणे
कुमार – मुली :-
१. श्री. श्रीनिवास मेतरी, रायगड
२. श्री. मनोज परदेशी, नंदुरबार
३. श्री. योगेश सोलसे, बीड
४. सौ. राखी जोशी, पुणे
किशोर – किशोरी :-
१. श्री. भाऊसाहेब पवार, अहिल्यानगर
२. श्री. नरेंद्र रायलवार, हिंगोली
३. श्री. पंढरीनाथ बडगुजर, धुळे
४. श्रीम. छाया लांडगे – छत्रपती संभाजीनगर
प्रशिक्षक
पुरुष – महिला गट राष्ट्रीय संघ प्रशिक्षक
पुरुष गट :- श्री. नरेंद्र कुंदर, मुं. उपनगर
सहा. प्रशिक्षक :- श्री. अजित शिंदे, सोलापूर
महिला गट :- श्री. नरेंद्र मेंगळ, ठाणे
सहा. प्रशिक्षक :- कु. निकिता पवार, धाराशिव
कुमार – मुली गट राष्ट्रीय संघ प्रशिक्षक
कुमार गट :- श्री. मोहन रजपूत, सोलापूर
सहा. प्रशिक्षक :- श्री. सुजित माळी, लातूर
मुली गट :- श्री. अभिजीत पाटील, धाराशिव
सहा. प्रशिक्षक :- कु. ऐश्वर्या सावंत, रत्नागिरी
किशोर – किशोरी गट राष्ट्रीय संघ प्रशिक्षक
किशोर गट :- श्री. विकास सूर्यवंशी, छ. संभाजीनगर
सहा. प्रशिक्षक :- श्री. धीरज दंडवते, पुणे
किशोरी गट :- श्री. अतुल जाधव, सोलापूर
सहा. प्रशिक्षक :- श्री. सुरज शिंदे, हिंगोली
