दि. ४ ते १५ मे, २०२५ या कालावधीत बिपार्ड मैदान, गया, बिहार येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुमार संघाने विजय संपादन केला. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला उपविजेतेपद प्राप्त झाले.