भारतीय खेल प्राधिकरण द्वारा दि. २० ते २१ मार्च, २०२४ या कालावधीत पश्चिम विभागीय खेलो इंडिया राष्ट्रीय खो-खो लीग (किशोरी व कुमारी गट) स्पर्धा पेरू चाळ, बिंदू माधव ठाकरे मनोरंजन मैदान, गॅस कंपनी लेन, लालबाग, मुंबई येथे पार पडली.

हि स्पर्धा महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने ओम साईश्वर सेवा मंडळ संघाने आयोजित केली होती.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी व मुली या दोन्ही गटात खो-खो संघाने सुवर्णपदक प्राप्त केले.

किशोरी गट

कुमारी गट